1st August: Remembering revolutionary freedom fighter Lokmanya Bal Gangadhar Tilak Ji on his Punyatithi.
22 जून: " खोज - श्री भगवान परशुराम क्षेत्र की ", या पुस्तकाचे संपादक श्री धानवी यांनी मंडळाच्या कार्यालयास भेट दिली.
8 मे: चित्पावन ब्राम्हण मंडळाच्या पदाधिकार्यांनी समर्थ नगर येथील सावरकर पुतळा व परिसराच्या स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला
4 मे: भगवान परशुराम जन्मोत्सव निमित्ताने मंडळाचे कार्यालयात प्रतिमेचे पूजन व आरती मा.अध्यक्षांचे हस्ते करण्यात आली.